खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती पडद्यावर पाहणं एक पर्वणी ठरते...सध्या ते स्वराज्यजननी जिजामाता मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणून दिसत आहेत... मात्र छत्रपती साकारणं हे एक शिवधनुष्य पेललण्यासारखं आहे...त्यांनी तो याआधी सुद्धा अनेकदा पेलला आहे पण प्रत्येक वेळी ती भूमिका साकारणं हे एक नवीन आव्हान असतं...आणि हेच आवाहन स्विकारताना नुकताच त्यांना सेटवर अपघात झाला असून त्यात अमोल कोल्हे यांना दुखापत झाली आहे....

#AmolKolhe #SwarajyaJananiJijamata #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber